तुझी आठवण
असं कधी वाटलंच नव्हतं,
जीवनातून तू एवढं सहज
दूर जाशील...
अनोळखी अशा नजरेने
माझ्याकडे पाहशील.........
आजही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे
अश्रू आले,
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या तुझे वेड लागले..........
एक ओळख मनाला वेड
लावून गेली,
आठवण तुझी डोळ्यांत
अश्रू देऊन गेली,
आयुष्यात नेहमीच तुझी
गरज राहील........
पाणावतात डोळे आठवण
तुझी आल्यावर,
पाझरतात दवबिंदू जसे
पहाट गुलाबी झाल्यावर......
तुझी आठवण घेऊन कसा
जगू............