motivational quotes
कधी कधी,
"माणूस निराळा वागतोय,
बिघडला-कामातून गेला,
असं आपण पटकन
एखाद्या बद्दल बोलतो,
पण तसं नसतं,
त्या सगळ्यांचा अर्थ तो
आपल्याला हवा तसा वागत नाही
एवढाच असतो"............!!!!!!!!!!!!!!
वेळ सोडून या जगात कोणीच
अचूक न्यायाधीश नाही,
कारण वेळ चांगली असेल तर,
सगळे आपले असतात आणि
वेळ खराब असेल तर,
आपले पण परके होऊन जातात.....
वेळच आपल्या व परक्यांची
ओळख करून देते...
जीवन हे एक रहस्य आहे,
यात सारं काही लपवावे लागते,
मनात कितीही दुःख असले तरी,
दुसऱ्यासाठी मात्र नाईलाजास्तव
हसावे लागते.......
जगा इतके कि आयुष्य
कमी पडेल,
हसा इतके कि आनंद
कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा
खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
नियतीला ते देणं भाग पडेल......!!!!!!!