Friday, December 20, 2019

motivational thoughts

     Motivational Thoughts



motivational thoughts





















कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात

एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत
         बनवण्यापेक्षा,
आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर
त्या व्क्तीशी संवाद साधून मगच खात्री करा,
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे.....
  

 बोलताना शब्दांची ऊंची वाढवा

आवाजाची ऊंची नाही,
कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,
वीजांच्या कडकडाटांमुळे नाही.....

वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं,डबक्यावर डास येतात,                  
आणि झऱ्यावर राजहंस.....!!!!!      
निवड आपली आहे..... 
                    
       कुणावाचून कुणाचे काहीच अडत नाही
       हे जरी खरे असले तरी कोण कधी               
             उपयोगी पडेल हे सांगता येत नाही....
  
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत          
   अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत........