फिरूनी पुन्हा ये
फिरूनी पुन्हा ये आयुष्यात,
अधुरं राहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा
पूर्ण करू,
हरलेला डाव पुन्हा एकदा जिंकू....
माहितंय मला कि तू दूर
आहेस माझ्या पासून
आहेस माझ्या पासून
तरीही तुझं ह्रदय माझ्या
जवळच आहे....
जवळच आहे....
अंधारातल्या स्वप्नातही तूच
आणि दिवसातल्या विचारातही तूच,
पावसाच्या थेंबातही तूच आणि
.......ही तूच.
थांबलेय रे मी तुझ्यासाठी,
वाट पाहतेय तूझी....
मला एकटे सोडू नकोस
तू मला हवा आहेस...
आयुष्यात नाहीस तरीही ,
मनात तूच आहेस,
जवळ नाहीस तरीही,
श्वासात तूच आहेस....
काय झालं एक वादळ
आलं म्हणून,
चल ना आता किती
दिवस असाच
राहणार आहेस ..
बघ मी परत आलेय..
मला तूझ्याशी खुप काही
बोलायचे आहे......
अशा पद्धतीने तू
माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस...
थांबलेय रे मी तुझ्यासाठी......
मला एकटे सोडू नकोस
तू मला हवा आहेस...
आयुष्यात नाहीस तरीही ,
मनात तूच आहेस,
जवळ नाहीस तरीही,
श्वासात तूच आहेस....
काय झालं एक वादळ
आलं म्हणून,
चल ना आता किती
दिवस असाच
राहणार आहेस ..
बघ मी परत आलेय..
मला तूझ्याशी खुप काही
बोलायचे आहे......
अशा पद्धतीने तू
माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस...
थांबलेय रे मी तुझ्यासाठी......