❣ कविता ❣
🌨 🌧
💧
💧 💧 💧
💧
एकटे असण्याचा आनंद 💧
काही औरच असतो,
खात्री असते कि कोणी 💧
सोडून जाणार नाही............
आणि कोण आपल्याकडे 💧
येण्याची वाट ही पाहायची
नसते...........
⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷
💧
कविता करणं सोपं
कि प्रेम.......?
कविता चुकली तर
कागद फाडता येतो,
पण प्रेम चुकले तर,
आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.........
झरे आणि डोळे यांना
फक्त वाहणे माहित असते.....
फरक एवढाच आहे कि,💧
झरे वाहतात नदीच्या साठवणीत,
आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी
💧आठवणीत.......
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रेम जितके घट्ट असते💧
तितकीच त्याची अग्नि परीक्षा
कठीण असते.....💧
पण विश्वास इतका असावा कि,
प्रेम कधीच कमी होणार
नाही................
जगातून या जाताना💧
देवालाही प्रश्न पडावा कि,
मी एक जीव घेऊन जातोय
कि दोन.........?💧
🌱🌱🌱🌱🌱🍁🍁🍁🌱🌱🌱🌱